आजचं राशिभविष्य : बुधवार,११ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल.

(Photo: Freepik)

मिथुन - लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

(Photo: Freepik)

कर्क - विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक खर्च वाढू  शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

धनू - मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.

(Photo: Freepik)

मकर -  फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.

(Photo: Freepik)

मीन - झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 February 2026 Horoscope: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी