आजचं राशिभविष्य : बुधवार, ११ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 10, 2025

सुनिल लाटे

मेष

व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

वृषभ

सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील.

(Photo: Freepik)

मिथुन

आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.

(Photo: Freepik)

कर्क

मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.

(Photo: Freepik)

सिंह

अडकून पडलेले काम मार्गी लागेल. प्रेम वीरांनी नसते साहस करू नये.

(Photo: Freepik)

कन्या

व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ

कौटुंबिक सौख्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक

वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.

(Photo: Freepik)

धनू

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. जोडीदाराशी मनमोकळा वार्तालाप करावा.

(Photo: Freepik)

मकर

नवीन कामात अधिक कष्ट पडतील. लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

कुंभ

महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

मीन

हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. कोर्टाची कामे निघू शकतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Vat Purnima 2025 Horoscope: क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते