आजचं राशिभविष्य : बुधवार,११ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रगल्भतेने वागणे ठेवाल. नवीन विचार आत्मसात करावेत.

(Photo: Freepik)

मिथुन - अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.

(Photo: Freepik)

सिंह - सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात.

(Photo: Freepik)

कन्या - अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा.

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील.

(Photo: Freepik)

धनू - घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.

(Photo: Freepik)

मकर - सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील.

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

मीन - कामाचा योग्य आढावा घ्यावा. आपले स्वत्व गुण राखून वागाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 March 2026 Horoscope: बोलतांना सावधगिरी बाळगावी