आजचं राशिभविष्य : बुधवार,१२ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.

(Photo: Freepik)

सिंह - अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल.

(Photo: Freepik)

तूळ - मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मकर - व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.

(Photo: Freepik)

मीन - छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 November 2025 Horoscope: आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल