आजचं राशिभविष्य : बुधवार,१३ मे २०२६

(Photo: Freepik)

May 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क - अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

कन्या - मानसिक गोंधळाला बळी पडू नका. परोपकाराची जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

तूळ - सासुरवाडीची मदत मिळेल. पत्नीची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे.

(Photo: Freepik)

मकर - छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.

(Photo: Freepik)

कुंभ - सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 May 2026 Horoscope: उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल