आजचं राशिभविष्य : बुधवार,१४ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरातील वातावरण आनंदी असेल. जुने मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

वृषभ - अपेक्षित लाभ हाती येईल. तुमचा सन्मान केला जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीला चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलून कामे कराल.

(Photo: Freepik)

कर्क - चैनीवर भर द्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

(Photo: Freepik)

सिंह - संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. संयम बाळगावा लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - ऐषारामाच्या वस्तूंची खरेदी कराल. तुमचा नावलौकिक वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ - आर्थिक मान सुधारेल. कामे अपेक्षेनुसार पार पडतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - थोरांशी मतभेद टाळावेत. सरकारी कामात विलंब संभवतो.

(Photo: Freepik)

धनू - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर - चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकांतील जवळीक वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - स्वाभाविक विरोध दर्शवू नये. खर्चाकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मीन - जवळचे मित्र भेटतील. स्त्रीसमुहात वावराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 January 2026 Horoscope: व्यावसायिक लाभाचा अधिक विचार कराल