आजचं राशिभविष्य : बुधवार,१५ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत.

(Photo: Freepik)

वृषभ - घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. मेहनतीला मागेपुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - बिनधास्तपणे वागणे ठेवाल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती कामे वेळेत पार पडतील. मित्र परिवारात वाढ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - व्यावसायिक प्रवास करावा लागेल. मनात उगीचच हुरहूर वाटेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हित शत्रूंचा त्रास संभवतो. कामातील उत्साह वाढेल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - काही वेळ शांत राहणे उत्तम. उष्णतेचे विकार संभवतात.

(Photo: Freepik)

कुंभ - काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 April 2026 Horoscope: जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल