आजचं राशीभविष्य - बुधवार,१७ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 16, 2024

Loksatta Live

मेष - सांपत्तिक दर्जा सुधारेल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात

(Photo: Freepik)

कर्क - कामातील गतीमानता वाढेल

(Photo: Freepik)

सिंह - व्यापारात चांगला फायदा होईल

(Photo: Freepik)

कन्या - आवडते साहित्य वाचाल

(Photo: Freepik)

तूळ - कमी श्रमातून धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही गोष्टींचे चिंतन करावे

(Photo: Freepik)

धनु - डोळ्यांची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मकर - प्रतिकूलतेतून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

कुंभ - कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: ‘या’ राशीला शेअर्समधून लाभ संभवतो