आजचं राशिभविष्य : बुधवार,१७ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - खाण्या पिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा.

(Photo: Freepik)

सिंह - सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

(Photo: Freepik)

कन्या - प्रयत्नात कसूर करूनका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका.

(Photo: Freepik)

धनू - नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

(Photo: Freepik)

मकर - जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

मीन - बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 December 2025 Horoscope: व्यावसायिक योजनांना बळ मिळेल