आजचं राशिभविष्य : बुधवार,१७ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामातून मनाजोगे समाधान लाभेल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

वृषभ - दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे.

(Photo: Freepik)

मिथुन - बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - छोट्या प्रवासाचे बेत आखाल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च वाढू शकतात. मदतीचा हात पुढे कराल.

(Photo: Freepik)

मकर - घरातील वातावरण मंगलमय राहील. शांत व संयमी विचार करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल.

(Photo: Freepik)

मीन - जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 June 2026 Horoscope: दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल