आजचं राशिभविष्य : बुधवार,१८ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

कन्या - घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

तूळ - वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

मकर -  सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे.

(Photo: Freepik)

कुंभ -  नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 February 2026 Horoscope: दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा