आजचं राशिभविष्य : बुधवार, १८ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल. लहान मुलांच्यात खेळाल.

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात पुढाकार घ्याल. स्वत:चा मान राखून वागाल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल. सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल.

(Photo: Freepik)

कर्क - स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह - योग्य संधीची वाट पाहावी. सहकुटुंब प्रवास कराल.

(Photo: Freepik)

कन्या - जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - भागीदारीच्या व्यवसायाला अधिक गती येईल. संपर्कातील लोकांशी एकोपा वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उगाचच चीड-चीड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

(Photo: Freepik)

धनू - जवळच्या प्रवासाचा योग येईल. बुद्धी आणि ज्ञान ह्यांचा सुयोग साधाल.

(Photo: Freepik)

मकर -काम आणि वेळ ह्यांचा समन्वय साधावा. रागावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

कुंभ - जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. हस्तकलेचा प्रसार करता येईल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मुलांच्या आनंदात रमून जाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 March 2026 Horoscope: जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल