आजचं राशीभविष्य - बुधवार,१९ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 19, 2024

Loksatta Live

मेष - चैनीच्या वस्तु खरेदी कराल

(Photo: Freepik)

वृषभ - चांगले वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात

(Photo: Freepik)

कर्क - व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो

(Photo: Freepik)

सिंह - चारचौघात कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

कन्या - तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - मनाच्या चंचलतेला आवर घालावी

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदार तुमच्यावर खुश असेल

(Photo: Freepik)

धनु - आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे

(Photo: Freepik)

मकर - मित्र परिवार गोळा कराल

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस समाधानात जाईल

(Photo: Freepik)

मीन - चांगली कल्पना शक्ति लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – मंगळवार, १८ जून २०२४