आजचं राशिभविष्य : बुधवार,१९ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा.

(Photo: Freepik)

वृषभ - धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा.

(Photo: Freepik)

सिंह - आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल.

(Photo: Freepik)

कन्या - घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

(Photo: Freepik)

तूळ - महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधी प्राप्त होतील.

(Photo: Freepik)

धनू - मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा.

(Photo: Freepik)

मकर - विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल.

(Photo: Freepik)

मीन - गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 November 2025 Horoscope: कामाच्या शैलीत बदल करावा लागेल