आजचं राशिभविष्य : बुधवार,२० मे २०२६

(Photo: Freepik)

May 19, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ  नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा.

(Photo: Freepik)

कर्क - व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

सिंह - काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

(Photo: Freepik)

कन्या -  मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ - चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका.

(Photo: Freepik)

धनू - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

मकर - शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

कुंभ - प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये.

(Photo: Freepik)

मीन - मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 May 2026 Horoscope: फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही