आजचं राशिभविष्य : बुधवार,२१ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रगतीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - भावंडाना प्रवास करावा लागेल. मनाचे चांचल्य दूर सारावे.

(Photo: Freepik)

मिथुन - अत्यंत लाघवीपणे बोलाल. हसत-खेळत दिवस घालवाल.

(Photo: Freepik)

कर्क - पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. टीकेला बळी पडू नका.

(Photo: Freepik)

सिंह - कार्यप्रविणता वाढेल. हट्टीपणा करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कन्या - झोपेच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील अपेक्षा पूर्ण करता येतील. वाहन विषयक कामे होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. कलेतून आर्थिक प्रगती होईल.

(Photo: Freepik)

धनू - आपले स्थान जपण्याचा प्रयत्न करावा. प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

मकर - एकाच गोष्टीत अडकून राहू नका. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. एकमेकांबद्दलची ओढ वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामे पूर्ण होतील. मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 January 2026 Horoscope: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी