आजचं राशिभविष्य : बुधवार,२२ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरगुती कामाचा ताण जाणवेल. विरोधकांवर लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

मिथुन - घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

(Photo: Freepik)

सिंह - क्षुल्लक अडचणीतून  मार्ग निघेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक कामात मन रमेल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - चालू कामात यश येईल. मानसिक समाधान शोधा.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

मकर - वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा.

(Photo: Freepik)

कुंभ - गरज नसेल तर प्रवास टाळावा. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा.

(Photo: Freepik)

मीन - तुमचा मान वाढेल. कामातून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 April 2026 Horoscope: गुंतवणुकीचा लाभ घ्यावा