आजचं राशिभविष्य : बुधवार,२४ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष -  कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल.

(Photo: Freepik)

वृषभ - जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मिथुन -आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस.

(Photo: Freepik)

कन्या - आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

(Photo: Freepik)

धनू - छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल.

(Photo: Freepik)

मकर - पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

(Photo: Freepik)

कुंभ - खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 December 2025 Horoscope: एखादी दिलासादायक घटना घडेल