आजचं राशिभविष्य : बुधवार,२४ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - धार्मिक कामात मदत कराल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

(Photo: Freepik)

कर्क - कलात्मक आनंद शोधावा. तुमच्या विरोधात काही व्यक्ति वागू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह - लहान मुलांच्यात वावराल. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांची मदत घेता येईल. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल.

(Photo: Freepik)

तूळ - भावंडांशी गैरसमजाचे प्रसंग येऊ शकतात. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक वातावरण कलुषित होऊ शकते. रागाला आवर घालावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. मनात विचारांचा गुंता वाढवू नका.

(Photo: Freepik)

मकर - मित्रमंडळी जमवून वेळ आनंदात घालवा. प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - शारीरिक ऊर्जेची बचत करावी लागेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल.

(Photo: Freepik)

मीन - गोष्टी व्यवस्थित समजून मग वागावे. कौटुंबिक अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 June 2026 Horoscope: घरगुती प्रश्न मार्गी लावाल