आजचं राशिभविष्य : बुधवार,२५ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दानाचे महत्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल.

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.

(Photo: Freepik)

सिंह - मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे.

(Photo: Freepik)

कन्या - शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शा‍ब्दिक चकमक टाळावी.

(Photo: Freepik)

धनू - विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

मकर - गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

कुंभ - वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.

(Photo: Freepik)

मीन - वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 February 2026 Horoscope: कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील