आजचं राशिभविष्य : बुधवार,२५ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 25, 2025

सुनिल लाटे

मेष - अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.

(Photo: Freepik)

वृषभ - मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते.

(Photo: Freepik)

मिथुन - अति घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील.

(Photo: Freepik)

कन्या - डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.

(Photo: Freepik)

तूळ - चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.

(Photo: Freepik)

धनू - भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर - काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मीन - जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 June 2025 Horoscope: मनात कसलाही गैरसमज आणू नका