आजचं राशिभविष्य : बुधवार,२५ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक प्रगतीचा विचार कराल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

वृषभ -  घरात कर्तेपणाचा मान मिळेल. तिजोरीत भर पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन - सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. घरातील लोकांच्यात वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

कर्क - स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. तुमच्यातील अरसिकता वाढेल.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक उभारी ठेवावी लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.

(Photo: Freepik)

कन्या - तुमची सामुदायिक प्रतिष्ठा वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

तूळ - सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक उलाढाली सजगतेने कराव्यात. जुगारातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा उत्साह कायम ठेवावा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

(Photo: Freepik)

कुंभ - जबाबदारी उत्तम रित्या पेलाल. घराची स्वच्छता काढाल.

(Photo: Freepik)

मीन -आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा. मनाजोगी खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 March 2026 Horoscope: बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका