(Photo: Freepik)
Nov 25, 2025
मेष - महत्त्वाकांक्षेच्या जोरावर दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
(Photo: Freepik)
वृषभ - वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवा. ज्ञानात भर पडेल.
(Photo: Freepik)
मिथुन - व्यवसायिकांना नाविण्याची जाणीव होईल. जाणवेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
(Photo: Freepik)
सिंह - दिवस संमिश्र फलदायी राहील. सामाजिक मान वाढेल.
(Photo: Freepik)
कन्या - दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील.
(Photo: Freepik)
तूळ - प्रतिष्ठा वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
वृश्चिक - देव दर्शनाचा लाभ उठवाल. इतरांना मदत केल्याचे समाधान मिळवाल.
(Photo: Freepik)
धनू - संयमी वागणे ठेवावे. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल.
(Photo: Freepik)
मकर - अचानक धनलाभाची शक्यता. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.
(Photo: Freepik)
कुंभ - मुलांच्या यशाचा आनंद घ्याल. हातात मोठी रक्कम आल्याने समाधान मिळेल.
(Photo: Freepik)
मीन - भागीदारी फायदेशीर ठरेल. कार्यालयीन कामात प्रतिभा उंचावेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
25 November 2025 Horoscope: नोकरीतील बदलाला अनुकूल काळ