(Photo: Freepik)
May 26, 2026
मेष - प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत.
(Photo: Freepik)
वृषभ - लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
(Photo: Freepik)
मिथुन - सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल.
(Photo: Freepik)
कर्क - सहकार्यांशी मतभेद संभवतात. कर्ज घेण्याचा विचार टाळावा.
(Photo: Freepik)
सिंह - विरोधक शांत राहतील. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात.
(Photo: Freepik)
कन्या - मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. आर्थिक कमाई वाढेल.
(Photo: Freepik)
तूळ - क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात.
(Photo: Freepik)
वृश्चिक - शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.
(Photo: Freepik)
धनू - सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल.
(Photo: Freepik)
मकर - फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.
(Photo: Freepik)
कुंभ - आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे.
(Photo: Freepik)
मीन - पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
26 May 2026 Horoscope: क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा