आजचं राशिभविष्य : बुधवार,२९ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अचानक धनलाभ संभवतो. काही गोष्टी अचानक घडतील.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. दिवस शांततेत जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - हाताखालील लोक विश्वासू  मिळतील. उगाच चीड चीड करू नये.

(Photo: Freepik)

कर्क - जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल.

(Photo: Freepik)

सिंह - प्रवासाची आवड पूर्ण होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

(Photo: Freepik)

कन्या - बुद्धीला ताण द्यावा लागेल. बुद्धीला ताण द्यावा लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. घरगुती वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल.

(Photo: Freepik)

धनू -  मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे.

(Photo: Freepik)

मकर - आशावादी दृष्टिकोन ठेवावा. तुमच्या कडील अधिकाराची जाणीव ठेवावी.

(Photo: Freepik)

कुंभ - आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल.

(Photo: Freepik)

मीन - चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 April 2026 Horoscope: जोडीदाराविषयीचे गैरसमज काढून टाकावेत