आजचं राशिभविष्य : बुधवार,२९ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

मिथुन - वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.

(Photo: Freepik)

सिंह - कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.

(Photo: Freepik)

कन्या - मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांबरोबर वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.

(Photo: Freepik)

मीन - प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 October 2025 Horoscope: नोकरीच्या संधी उपलब्ध होतील