(Photo: Freepik)
Jun 02, 2026
मेष - मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
(Photo: Freepik)
वृषभ - तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.
(Photo: Freepik)
मिथुन - कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी.
(Photo: Freepik)
कर्क - उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील.
(Photo: Freepik)
सिंह - जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका.
(Photo: Freepik)
कन्या - तिखट व तामसी पदार्थ खाल. हातातील कामात यश येईल.
(Photo: Freepik)
तूळ - मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी
(Photo: Freepik)
वृश्चिक - मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
(Photo: Freepik)
धनू - मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका.भावंडांचा विरोध सहन करावा लागेल.
(Photo: Freepik)
मकर - बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो.
(Photo: Freepik)
कुंभ - अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.
(Photo: Freepik)
मीन - उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
2 June 2026 Horoscope: स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील