आजचं राशिभविष्य : बुधवार,३१ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.

(Photo: Freepik)

वृषभ - घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल.

(Photo: Freepik)

कर्क - वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

(Photo: Freepik)

सिंह - घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील.

(Photo: Freepik)

कन्या - कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल.

(Photo: Freepik)

तूळ - अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील.

(Photo: Freepik)

धनू - आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा.

(Photo: Freepik)

मकर - आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल.

(Photo: Freepik)

मीन - लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 December 2025 Horoscope: एखादी चांगली संधी चालून येऊ शकते