(Photo: Freepik)
May 05, 2026
मेष - छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा.
(Photo: Freepik)
वृषभ - नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
मिथुन - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. खिशाला कात्री लागू शकते.
(Photo: Freepik)
कर्क - मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल.
(Photo: Freepik)
सिंह - उष्णतेचा त्रास जाणवेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
(Photo: Freepik)
कन्या - प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात.
(Photo: Freepik)
तूळ - आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे.
(Photo: Freepik)
धनू - हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
मकर - रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी.
(Photo: Freepik)
कुंभ - पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते.
(Photo: Freepik)
मीन - सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
5 May 2026 Horoscope: क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका