आजचं राशीभविष्य - मंगळवार,२१ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 21, 2023

Loksatta Live

मेष - वाहन जपून चालवावे

(Photo : Freepik)

वृषभ - शक्यतो संघर्षाचे वातावरण टाळावे

(Photo : Freepik)

मिथुन - जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील

(Photo : Freepik)

कर्क -  कामानिमित्त प्रवास करावा लागेल

(Photo : Freepik)

सिंह - व्यावसायिक वातावरणाचा अंदाज घ्यावा

(Photo : Freepik)

कन्या - प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते

(Photo : Freepik)

तूळ - दिवस आनंदात जाईल

(Photo : Freepik)

वृश्चिक - कामातील क्षुल्लक चुका टाळाव्यात

(Photo : Freepik)

धनू - छोट्या कारणांवरून गैरसमज करून घ्याल

(Photo : Freepik)

मकर - स्थावरची कामे मार्गी लागतील

(Photo : Freepik)

कुंभ - नातेवाईकांचा त्रास संभवतो

(Photo : Freepik)

मीन - स्वत:च्या मतावर आग्रही राहाल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं मानलं जातं अशुभ?