आजचं राशीभविष्य - बुधवार, १५ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 15, 2023

Loksatta Live

मेष - हातातील कामात यश येईल

(Photo : Freepik)

वृषभ - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo : Freepik)

मिथुन - सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे

(Photo : Freepik)

कर्क - स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल

(Photo : Freepik)

सिंह - अडचणीवर मात करता येईल

(Photo : Freepik)

कन्या - जोडीदाराचे वर्चस्व राहील

(Photo : Freepik)

तूळ - अती अपेक्षा ठेवू नका

(Photo : Freepik)

वृश्चिक - भावंडांना मदत करावी लागेल

(Photo : Freepik)

धनू - हातातील कामे खोळंबू शकतात

(Photo : Freepik)

मकर - कामाचा उत्साह कायम ठेवावा

(Photo : Freepik)

कुंभ - कामाचा फार ताण घेऊ नये

(Photo : Freepik)

मीन - मनाजोगी खरेदी करता येईल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, १४ मार्च २०२३