आजचं राशीभविष्य - बुधवार, २२ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 21, 2023

Loksatta Live

मेष - धार्मिक कामांकडे कल राहील

(Photo : Freepik)

वृषभ - पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील

(Photo : Freepik)

मिथुन - उपासनेतून मानसिक शांतता मिळेल

(Photo : Freepik)

कर्क - आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल

(Photo : Freepik)

सिंह - वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल

(Photo : Freepik)

कन्या - भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा

(Photo : Freepik)

तूळ - कर्तव्यात व्यवहार आड आणू नका

(Photo : Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सुखात सुधारणा होईल

(Photo : Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च वाढू शकतो

(Photo : Freepik)

मकर - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo : Freepik)

कुंभ - घराचे नूतनीकरण काढाल

(Photo : Freepik)

मीन - कामाचे योग्य नियोजन करावे

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

 राशीभविष्य – मंगळवार, २१ मार्च २०२३