आजचं राशीभविष्य - बुधवार,०८ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 08, 2023

Loksatta Live

मेष - तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल

(Photo : Freepik)

वृषभ - अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल

(Photo : Freepik)

मिथुन - सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल

(Photo : Freepik)

कर्क - टापटीप पणाकडे अधिक लक्ष द्याल

(Photo : Freepik)

सिंह - योग्य संधीची वाट पाहावी

(Photo : Freepik)

कन्या - अचानक धनलाभ संभवतो

(Photo : Freepik)

तूळ - प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील

(Photo : Freepik)

वृश्चिक - कामे वेळेत पूर्ण करता येतील

(Photo : Freepik)

धनू - जवळच्या प्रवासाचा योग येईल

(Photo : Freepik)

मकर - जुन्या गोष्टी उगाळत बसू नका

(Photo : Freepik)

कुंभ - हस्तकलेचा प्रसार करता येईल

(Photo : Freepik)

मीन - मानसिक शांतता जपावी

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, ०७ मार्च २०२३