8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा 'असा' असतो स्वभाव

(Photo : Unsplash)

Feb 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंकशास्त्रात, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांचा स्वभावाचे वर्णन करण्यात आले आहे.

(Photo : Unsplash)

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 8 असतो.

(Photo : Unsplash)

फसवणुकीपासून दूर असलेल्या या लोकांचे विचार अतिशय सद्गुणी असतात.

(Photo : Unsplash)

मितभाषी असल्यामुळे ते क्वचितच त्यांचे विचार आणि मते इतरांसोबत शेअर करतात.

(Photo : Unsplash)

हे लोक आपल्या मनातील गोष्ट सहसा व्यक्त करत नाहीत, त्यामुळे त्यांचे जीवन रहस्यमयी असते.

(Photo : Unsplash)

या लोकांना कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेणे आवडते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वृषभ राशीच्या लोकांनी ‘या’ लोकांपासून राहावे सावध