सामुद्रिक शास्त्रानुसार ओठांवरून तुमचा स्वभाव कसा ओळखता येतो ज्यांचा वरचा ओठ मोठा असतो त्या व्यक्ती आत्मविश्वासामुळे ओळखल्या जातात त्यांना कर्तृत्वाची व राजेशाही जीवनाची ओढ असते, व स्वभाव खूप मूडी असतो चार चौघात उठून दिसण्यासाठी त्या मेहनत घेतात खालचा ओठ मोठा असलेल्या व्यक्ती चिकित्सक स्वभावाच्या असतात वाणीवर नियंत्रण नसल्याने या व्यक्तींना अनेकदा एकटं पाडलं जातं अभ्यासात या व्यक्ती अगदी हुशार असतात ज्यांचे दोन्ही ओठ बारीक असतात अशा व्यक्ती मृदूभाषी असतात. कामात त्यांचा वेग अधिक असल्याने हुशार म्हणून त्यांची ओळख असते या व्यक्ती व्यावहारिक असल्याने त्यांच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो टीप: वरील माहिती ही निरीक्षण व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा नाकावरून कसा ओळखाल स्वभाव? नाकावरून कसा ओळखाल स्वभाव?