'या' राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरणार खूपच लकी Jan 31, 2023 Loksatta Live ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य करणार संक्रमण एकाच महिन्यात होणाऱ्या तीन महत्त्वाच्या ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व राशींवर पडणार प्रभाव मात्र हे संक्रमण चार राशींसाठी ठरणार फायदेशीर मेष : मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होणार. वृषभ : करिअरमध्ये नवी संधी मिळण्याची शक्यता. प्रेमजीवन चांगले राहील. कन्या : करिअरमध्ये यश मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची संभावना. धनु : नोकरीच्या ठिकाणी बढती होण्याची शक्यता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार ‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार