'या' राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरणार खूपच लकी

(Photo: Pixabay)

Jan 31, 2023

Loksatta Live

ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य करणार संक्रमण

(Photo: Pixabay)

एकाच महिन्यात होणाऱ्या तीन महत्त्वाच्या ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व राशींवर पडणार प्रभाव

(Photo: Pixabay)

मात्र हे संक्रमण चार राशींसाठी ठरणार फायदेशीर

(Photo: Pixabay)

मेष : मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होणार.

(Photo: Pixabay)

वृषभ : करिअरमध्ये नवी संधी मिळण्याची शक्यता. प्रेमजीवन चांगले राहील.

(Photo: Pixabay)

कन्या : करिअरमध्ये यश मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची संभावना.

(Photo: Pixabay)

धनु : नोकरीच्या ठिकाणी बढती होण्याची शक्यता. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(Photo: Pixabay)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार