माघी गणेश जयंतीला तयार होणार 'हे' शुभ योग Jan 22, 2023 Loksatta Live माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांच्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा यंदा माघी गणेश जयंती २५ जानेवारीला साजरी होणार याच दिवशी तीन शुभ योग बनत आहेत रवि योग - सकाळी ७.१३ ते रात्री ८.५० पर्यंत शिव योग - सकाळी ८.०५ ते रात्री ११.१० पर्यंत परिघ योग - सकाळी ते संध्याकाळ ६.१६ मिनिटे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या