माघी गणेश जयंतीला तयार होणार 'हे' शुभ योग

(Photo: Freepik)

Jan 22, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते

(Photo: Freepik)

गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांच्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा

(Photo: Freepik)

यंदा माघी गणेश जयंती २५ जानेवारीला साजरी होणार

(Photo: Freepik)

याच दिवशी तीन शुभ योग बनत आहेत

(Photo: Freepik)

रवि योग - सकाळी ७.१३ ते रात्री ८.५० पर्यंत

(Photo: Freepik)

शिव योग - सकाळी ८.०५ ते रात्री ११.१० पर्यंत

(Photo: Freepik)

परिघ योग - सकाळी ते संध्याकाळ ६.१६ मिनिटे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या