आजचं राशिभविष्य : सोमवार, ०१ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Aug 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. कार्यक्षेत्रात नवीन अधिकार मिळतील.

(Photo: Freepik)

वृषभ - कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. मित्रांची संगत तपासून पहा.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल. जोडीदाराचे सक्रिय सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - भावनिक विचार करू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा.

(Photo: Freepik)

सिंह - मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छा पूर्ण होईल. अन्यथा पोटाचे विकार त्रस्त करू शकतात.

(Photo: Freepik)

तूळ - कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. सर्व गोष्टींची खातरजमा करावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - महिला सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल. नवीन गोष्टी जाणून घेता येतील.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर - प्रलंबित कामे पूर्ण करावीत. आजचा दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभाचे योग.

(Photo: Freepik)

मीन - धार्मिक आवड वाढीस लागेल. तुमच्या बोलण्याचा घरातील लोकांवर प्रभाव पडेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 Aug 2025 Horoscope: मनात उगाचच शंका निर्माण होतील.