आजचं राशिभविष्य : सोमवार,०२ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामाची योग्य पावती मिळेल. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कन्या - पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रलोभनापासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

तूळ - आकर्षणाला बळी पडू नका. नातेवाईकांची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल.

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

मकर - आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

कुंभ - क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे.

(Photo: Freepik)

मीन - आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st February 2026 Horoscope: आज शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो