आजचं राशिभविष्य : सोमवार,०२ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 02, 2025

शृंखला नाईक

मेष

आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा. मित्रांशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

वृषभ

आपले मत गोडीने समजावून सांगाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल.

(Photo: Freepik)

मिथुन

आपले विचार मोजक्या शब्दात मांडा. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क

मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात.

(Photo: Freepik)

सिंह

कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

कन्या

फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मनाची चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ

मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये.

(Photo: Freepik)

वृश्चिक

तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

धनू

खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

(Photo: Freepik)

मकर

स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. इतरांना आनंदाने मदत कराल.

(Photo: Freepik)

कुंभ

खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.

(Photo: Freepik)

मीन

वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 June 2025 Horoscope: अचानक धनलाभ संभवतो