आजचं राशिभविष्य : सोमवार,०२ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस घाईगडबडीत जाईल. उपासनेसाठी वेळ काढावा.

(Photo: Freepik)

मिथुन - समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

कर्क - स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल.

(Photo: Freepik)

सिंह - आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो.

(Photo: Freepik)

कन्या - आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

धनू - जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल.

(Photo: Freepik)

मकर - थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवसभर कामाचा ताण राहील. इतरांच्या मताचा विचार करावा.

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st March 2026 Horoscope: आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल