आजचं राशिभविष्य: सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काही बदल त्रस्त करू शकतात. समस्या निराकरणाचे उपाय सापडतील.

(Photo: Freepik)

वृषभ -  विलंबाने का होईना पण यश मिळेल. मनाप्रमाणे दिवस घालवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - आज प्रेमाची अनुभूति येईल. निराशा टाळून कामाला लागावे.

(Photo: Freepik)

कर्क - केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. समोर आलेली संधी ओळखावी.

(Photo: Freepik)

सिंह - मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनुभावातून धडा घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन अनुभवातून शिकाल.

(Photo: Freepik)

तूळ - दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. भावनिक घटना घडू शकतात.

(Photo: Freepik)

धनू - उगाचच मनात चिंतांना घर करू देऊ नका. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

(Photo: Freepik)

मकर - क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. कामाचा ताण जाणवू शकतो.

(Photo: Freepik)

कुंभ - खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मेहनतीला पर्याय नाही.

(Photo: Freepik)

मीन - मन प्रसन्न राहील. जोडीदाराच्या सहवासात रमाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 August 2025 Horoscope: जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल