आजचं राशिभविष्य : सोमवार,०८ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील.

(Photo: Freepik)

वृषभ - आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल.

(Photo: Freepik)

मिथुन - एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

कन्या - आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील.

(Photo: Freepik)

तूळ - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी.

(Photo: Freepik)

धनू - गोड बोलून कामे करून घ्याल. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल.

(Photo: Freepik)

मकर - आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

मीन - नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 December 2025 Horoscope: ‘या’ राशीला आज देवीचा आशीर्वाद मिळेल