आजचं राशिभविष्य : सोमवार,१ जून २०२६

(Photo: Freepik)

May 31, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

वृषभ - सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. वडीलांशी खटके उडू शकतात.

(Photo: Freepik)

मिथुन - आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्‍यांचा सल्ला मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह - मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

कन्या - कामे मन लावून करणे गरजेचे आहे. व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा.

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.

(Photo: Freepik)

धनू - सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

मकर - नवीन कामात अधिक कष्ट पडतील. जोडीदाराशी वाद वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कुंभ - महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

मीन - मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 May 2026 Horoscope: आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा