आजचं राशिभविष्य: सोमवार, ११ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

(Photo: Freepik)

वृषभ -  दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या.

(Photo: Freepik)

मिथुन - सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा.

(Photo: Freepik)

कर्क - बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

(Photo: Freepik)

धनू - धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल.

(Photo: Freepik)

मकर - घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका.

(Photo: Freepik)

मीन -वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 August 2025 Horoscope: लाभाच्या अनेक संधी चालून येतील