आजचं राशिभविष्य : सोमवार,११  मे २०२६

(Photo: Freepik)

May 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कर्क - मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह - व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते.

(Photo: Freepik)

कन्या - कामाची फार चिंता करू नका.प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी.

(Photo: Freepik)

तूळ - मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. चैनीकडे अधिक कल राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - चटकन कोणावरही विश्वास ठेवू  नका. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा.

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल.

(Photo: Freepik)

मकर - मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे.

(Photo: Freepik)

मीन - मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. नातेवाईकांना भेटण्याचा  योग येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 May 2026 Horoscope: आज वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा