आजचं राशिभविष्य : सोमवार,१३ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - खर्चाला आळा घालावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मिथुन - चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती वस्तूंची खरेदी कराल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

सिंह - दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल.

(Photo: Freepik)

कन्या - काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

(Photo: Freepik)

धनू - मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.

(Photo: Freepik)

मकर - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

कुंभ - कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल.

(Photo: Freepik)

मीन - नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 April 2026 Horoscope: व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे