आजचं राशिभविष्य : सोमवार,१४ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - पैशाची गुंतवणूक योग्य सल्ल्याने करावी. गोड बोलण्याने इतरांवर छाप पाडाल.

(Photo: Freepik)

वृषभ -  मनातील जुनी हौस पूर्ण कराल. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पहाल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम शय्यासौख्य लाभेल. हातातील कामाला यश मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

(Photo: Freepik)

सिंह - चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल. लेखनाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - सासुरवाडीची मदत घेता येईल. रेस, सट्टा यांसारख्या गोष्टीतून धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराची कर्तव्यदक्षता दिसून येईल.

(Photo: Freepik)

धनू - आळस झटकून कामाला लागावे. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

(Photo: Freepik)

मकर - त्यातूनच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.

(Photo: Freepik)

कुंभ - उत्तम वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल.

(Photo: Freepik)

मीन -कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कला जोपासण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 July 2025 Horoscope: आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल